काळी मिरी आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर असल्याचं तुम्हाला माहिती आहे. पण तुमची ही एक चूक म्हणजे 10 आजारांना निमंत्रण ठरु शकते.
ृकाही लोकांच्या त्वचेची जळजळ होते.
काळी मिरी खाल्ल्याने झोपेची समस्या निर्माण होते.
काळी मिरी जास्त प्रमाणात खाल्ल्याने दातांना नुकसान होतं.
जरी काळी मिरीमध्ये व्हिटॅमिन सी असल्याने जे व्हायरल इन्फेक्शनला प्रतिबंध करु शकतो. मात्र त्याचे जास्त सेवन केल्याने संसर्ग वाढण्याची भीती असते.
मिरचीचे जास्त सेवन केल्याने देखील मूत्रपिंडाचा त्रास होतो.
काही लोकांना काळी मिरी खाल्ल्याने त्वचेची आणि डोळ्यांची ऍलर्जी होण्याची भीती असते.
काळी मिरी जास्त प्रमाणात खाल्ल्याने काही लोकांना मायग्रेनचा त्रास होतो.
काळी मिरी जास्त प्रमाणात खाल्ल्याने गॅस आणि पोट फुगणे यासारख्या समस्या त्रासदायक ठरतात.
जास्त प्रमाणात काळी मिरी खाल्ल्याने पोटात जळजळ होण्याची समस्या जाणवते. (Disclaimer - वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)