तिरुपती बालाजीच्या नावावरुन मुलांची नावे

तिरुपती बालाजी म्हणजे विष्णूचा अवतार. तुम्ही देखील तिरुपती बालाजीच्या नावावरुन मुलांसाठी नाव इच्छिता. तर पुढील 10 नावांचा नक्की विचार करा.

विश्नव

विष्णुचा अवतार असं 'विश्नव' या नावाचा अर्थ आहे.

वेदांश

'वेदांश' या नावाचा अर्थ देवाचा एक भाग असा.

अरशित

'अरशित' या नावाचा अर्थ आहे परमेश्वराचा अंश

कनिल

'कनिल' या नावाचा अर्थ आहे ज्याचा अंत नाही असा तो.

इरेश

'इरेश' या नावाचा अर्थ आहे पृथ्वीची देवता

अधवन

'अधवन' या नावाचा अर्थ आहे अत्यंत ज्ञानी, हुशार

व्यंकटेश

'व्यंकटेश' या नावाचा अर्थ आहे बालाजी. परमेश्वर असा देखील त्याचा अर्थ

श्रीनाथ

'श्रीनाथ' या नावाचा अर्थ आहे भगवान विष्णू.

VIEW ALL

Read Next Story