रिलेशनशिप खबार करतात हे Red Flags, 'या' विषयी आजचं जाणून घ्या
आजकाल सध्या एक टर्म Gen-Z जी चर्चेत आहे ती म्हणजे Red Flag. त्याचा अर्थ काय असतो असा प्रश्न तुम्हाला असेल तर तर पार्टनर जो Toxic असतो ज्याच्यामुळे नात्यात सारखे वाद होतात.
Red Flag कोणत्या नात्यात लगेच दिसत नाही. तर त्याला वेळ लागतो. जेव्हा रेड फ्लॅग दिसतात तेव्हा त्या व्यक्तीपासून लांब राहणं योग्य असतं.
कोणतंही नातं असो, विश्वास असणं गरजेचं आहे. जर तुमच्या पार्टनरला तुमच्यावर विश्वास नाही. तर ते योग्य नाही. नात्यात विश्वास असणं गरजेचं आहे.
जर तुम्हाला पार्टनर कंट्रोल करत असेल अर्थात हे कपडे घालायचे याला नाही भेटायचं असं म्हटलं तर हा देखील एक रेड फ्लॅग आहे.
जर तुमचा पार्टनर तुम्हाला किंमत देत नसेल किंवा तुम्हाला दुय्यम स्थान देत असेल तर तो रेड फ्लॅग आहे. कारण तुम्हाला त्यांनी सगळ्या गोष्टींसाठी प्रेरित करणं गरजेचं आहे.
जो स्वत: ला अतिशहाणा किंवा महान समजतो त्याच्यासोबत न राहणं हेच योग्य ठरू शकतं. (Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)