दूध पांढऱ्या रंगाचे असते. मात्र, तुम्ही कधी काळे दूध पाहिले आहे का?
जवळपास सर्व प्रण्यांचे दूध हे पांढऱ्या रंगाचे असते. मात्र, एक असा प्राणी आहे ज्याचे दूध हे काळ्या रंगाचे असते.
दूध आयुर्वेदात दूध हा संपूर्ण आहार मानला जातो.
दूधात मोठ्या प्रमाणात कॅल्शियम, प्रथिने, जीवनसत्त्वे आणि खनिजे असतात.
दुधामुळे शरीराला मोठ्या प्रमाणात पोषण मिळते. यामुळे हाडांचे आरोग्य उत्तम राहते स्नायूंची वाढ होते.
काळ्या गेंड्याचे दूध हे काळे असते.
काळ्या गेंड्याचे दूध खूपच मलाईदार असते.