मासिकपाळीमध्ये बऱ्याच जणींना अतिरिक्त रक्तस्राव होतो.
अनेक जणींना पाळीच्या दिवसात ओटीपोटात पोटात दुखण्याची समस्या होते.
मासिकपाळीत पोटदुखीवर गुळ फायदेशीर ठरतं.
गुळामध्ये 'अँटी इन्फ्लेमेटरी' गुणधर्म असतात. त्यामुळे मासिकपाळीत गुण हे 'पेनकिलर'चं काम करतं.
पाळीच्या दिवसात अशक्तपणा जास्त जाणवतो. शरीराचा थकवा कमी करण्यासाठी दिवसातून दोन ते तीन गुळाचे खडे खाल्याने आराम पडतो.
अतिरिक्त रक्तस्त्राव होत असल्याने बऱ्याचदा हिमोग्लोबीन कमी होतं.
गुळाच्या सेवनाने रक्तातील लोहाची कमी भरुन निघते.
जर तुम्हाला 'अनियमीत मासिक पाळी'चा त्रास जाणवत असेल तर, गुळाचं सेवन करणं हा रामबाण उपाय आहे.
दररोज दिवसातून दोनदा गुळाचं सेवन केल्याने 'मासिक पाळी'चं चक्र सुधारण्यास मदत होते.