हनीमुनसाठी Best आहेत भारतातील 'ही' रोमॅन्टिक ठिकाणं

दार्जिलिंग

हनीमूनसाठी तुम्ही दार्जिलिंगला जाऊन शकतात. इथे असलेली हिरवळ आणि सुंदर डोंगर रांगा नक्कीच तुम्हाला आवडतील.

मनाली

मनाली हनीमुनसाठी सगळ्यात चांगलं ठिकाण आहे. नदी आणि डोंगर रांगा आणि त्यासोबतच अॅडव्हेंचर स्पोर्ट्स तुम्हाला तिथे करता येतील.

जैसलमेर

राजस्थानमध्ये असलेलं जैसलमेर हे एक रोमॅन्टिक ठिकाण आहे. त्याशिवाय तुम्हाला तिथ असलेल्या अनेक गोष्टी पाहता येतील.

गॅन्गटोक

गॅन्गटोकमध्ये असलेल्या अनेक ठिकाणं तुम्हाला फिरता येतील.

ऊटी

ऊटीमध्ये निलगिरी डोंगररांगा फिरायला तुम्हाला नक्कीच मज्जा येईल.

नैनीताल

उत्तराखंडमध्ये असलेलं नैनीताल तुमच्या पार्टनरसोबत जाण्यासाठी असलेलं एक रोमॅन्टिक स्थळ आहे.

श्रीनगर

हनीमूनला जाण्यासाठी असलेलं हे एक उत्तम ठिकाण आहे. इथे तुम्हाला सुंदर अशी अनेक सरोवर पाहायला मिळतील.

VIEW ALL

Read Next Story