किचन सिंक जाम झाल्यावर त्यातून दुर्गंधी येण्यास सुरुवात होते.
किचन सिंक साफ करणे म्हणजे खूप त्रास होतो, अशावेळी या टिप्स लक्षात ठेवा
बेकिंग सोडा आणि व्हिनेगर दुर्गंधी आणि घाण दूर करते
लिंबाचा रस दुर्गंधी दूर करते आणि सिंकदेखील नव्यासारखं चमकवतो
उकळते पाणी ग्रीस आणि तेलाचा थर वितळवते. त्यामुळं सिंकमध्ये उकळते पाणी टाकून ठेवून द्या
मीठदेखील घाण स्वच्छ करण्यास मदत करते. सिंकमध्ये मीठ टाकून काहीवेळ तसेच ठेवून द्या मग त्यात गरम पाणी टाकून स्वच्छ करुन घ्या