पदार्थ एकच नावं अनेक, पाणी पुरीला वेगळ्या राज्यात वेगळी नावे...

पाणी पुरी पुर्ण भारतात फेमस डिश आहे.

देशभरात पाणी पुरीला वेगवेगळ्या नावाने ओळखलं जातं

हरियाना मध्ये पाणी पुरीला पताशी असं म्हणतात.

युपी मध्ये पाणी पुरीला पडाका असं म्हणतात.

महाराष्ट्रात पाणी पुरी या नावाने खुप प्रसिद्ध आहे.

गुजरात, मध्यप्रदेश मध्ये सुद्धा पाणी पुरी या नावानेचं ओळखलं जातं

बिहार, झारखंड आणि बंगाल मध्ये त्याला पुचका असे म्हाणतात

ओरीसा मध्ये पाणी पुरीला गुप चुप म्हणलं जातं

नेपाळचे लोकं त्याला फुल्की देखील बोलतात

पाणी पुरीला ईंग्रजी मध्ये वॉटर बॉल्स देखील बोलतात.

VIEW ALL

Read Next Story