थंडीत नेमकं किती वाजता जेवणं योग्य?

सध्या जीवनशैली इतकी बदलली आहे की, लोक सकाळी चहा पितात आणि लंचच्या वेळी ब्रेकफास्ट करतात.

त्यात थंडीत आपण फारच आळसावलेलो असतो.

पण अशावेळी तुमचा ब्रेकफास्ट आणि जेवणाच्या वेळा मात्र बदलू देऊ नका.

जर तुम्हाला आजारांपासून दूर राहायचं असेल तर वेळेत लंच करणं गरजेचं आहे.

तुमच्या लंचची एक वेळ ठरवून घ्या आणि त्याच वेळेत तो करा.

लंचची योग्य वेळ सकाळी 11 ते दुपारी 1 पर्यंत आहे.

आरोग्याची काळजी घेणारे सामान्यपणे या नियमाचं पालन करतात.

तुम्ही ब्रेकफास्ट केल्यानंतर पुढील 5 तासात लंच करणं गरजेचं असतं.

असं न केल्यास तुम्ही शऱीरासाठी नवे धोके निर्माण करत असता.

VIEW ALL

Read Next Story