पॅरिस ओलम्पिकची सुरुवात झाली आहे. भारताला पहिलं पदक हे मनु भाकरनं मिळवून दिलं.
मनु भाकर तिच्या डायटवर खूप लक्ष देते त्यासाठीचे अनेक फोटो ती सोशल मीडियावर शेअर करताना दिसते.
मनु भाकर खूप जास्त नट्स अर्थात बदाम आणि अक्रोड खाते.
बदाम आणि अक्रोड हे मेंदुच्या आरोग्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत. बदाममध्ये ओमेगा थ्री आणि फॅटी अॅसिड मोठ्या प्रमाणात असतं.
बदाम आणि अक्रोड दोन्हीही हाडांना मजबूत करतं.
ओलम्पिक विजेता मनु भाकर आहे शाकाहारी.