कोरोनाच्या JN.1 व्हेरिएंटचा धोका वाढवतोय! घराबाहेर पडताना 'या' 5 गोष्टी चुकूनही विसरु नका

पुन्हा रुग्णसंख्या वाढली

जगभरामध्ये पुन्हा एकदा करोनाच्या रुग्णांची संख्या वाढत असल्याच चित्र पाहायला मिळत आहे.

नव्या JN1 व्हेरिएंटचे रुग्ण

भारतामध्येही आता नव्या JN1 व्हेरिएंटचे रुग्ण आढळून येत आहेत.

महाराष्ट्रात 10 सक्रीय रुग्ण; कर्नाटकात तिघांचा मृत्यू

महाराष्ट्रात JN1 व्हेरिएंटचे 10 सक्रीय रुग्ण आढळले असून या व्हेरिएंटमुळे कर्नाटकात तिघांचा मृत्यू झाला आहे.

त्यामुळेच आता कोरोनाचा धोका पुन्हा वाढल्याने घरातून बाहेर पडतानाच काही गोष्टींची आवर्जून काळजी घेणं गरजेचं आहे. त्याचसंदर्भात जाणून घेऊयात...

मास्क वापरण्यास सुरुवात करा

घराबाहेर पडताना पुन्हा एकदा मास्क वापरण्यास सुरुवात करा.

संसर्गाला आळा

मास्कमुळे हवेच्या माध्यमातून होणाऱ्या संसर्गाला आळा घालता येईल.

मास्क घालण्यास प्राधान्य द्या

लहान मुलांनाही कुठे बाहेर घेऊन जाताना मास्क घालण्यास प्राधान्य द्या.

सॅनिटायझर वापरा

बॅगमध्ये एक छोटी हॅण्ड सॅनिटायझरची बाटली ठेवावी. कोणत्याही गोष्टी खाण्याआधी किंवा डोळ्याला वगैरे हात लावण्याआधी सॅनिटायझर हात स्वच्छ करावेत.

गर्दीत जाणं टाळा

गर्दीच्या ठिकाणी जाणं शक्य तितकं टाळावं. तसेच मुलंही अशा ठिकाणी जाणार असतील तर त्यांनाही जाऊ देऊ नये.

ग्लोजचाही वापर करा

अगदीच गरज वाटली तर हॅण्ड ग्लोजचाही वापर करा.

VIEW ALL

Read Next Story