रात्रीच्या जेवणात चटपटीत पदार्थ आणि मसालेदार पदार्थ खाल्यानं अपचन आणि अॅसिडीटी होण्याची शक्यता वाढते.
रात्री झोपण्याच्या आधी मद्यपान करण्याच्या सवयीमुळे तुम्हाला हृदया संबंधीत समस्या होण्याची शक्यता असते.
आपल्या शरिराला पालेभाज्या पचवण्यास जास्त मेहनत लागते त्यामुळे रात्री यांचे सेवन करू नये.
झोपण्याच्या आधी चॉकलेट खाल्लं तर त्याचा झोपेवर परिणाम होण्याची शक्यता आहे.
रात्री जेवल्यानंतर ब्रश करत असाल तरच मिठाई खा. कारण मिठाई खाल्यानंतर जर तुम्ही ब्रश केला नाही तर दात किडू शकतात.
(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)