संत्र्याचा ज्यूस प्यायल्याने वजन वाढतं का?

Surabhi Jagdish
Aug 07,2024


संत्र्याच्या ज्यूसमध्ये व्हिटॅमिन सी आणि फायबर मुबलक प्रमाणात असते. यामुळे पचनसंस्था सुधारण्यास मदत होते


संत्र्याचा ज्यूस शरीराला हायड्रेट ठेवण्यास मदत करतो. मात्र संत्र्याच्या ज्यूसमुळे वजन वाढतं का?


या ज्यूसमध्ये नैसर्गिक साखर असते, ज्यामुळे वजन वाढण्यास मदत होते.


संत्र्याच्या रसामध्ये कॅलरीज देखील असतात, ज्यामुळे वजन वाढू शकतं.


त्यामुळे एका ठराविक प्रमाणात संत्र्याचा ज्यूस प्यायला पाहिजे.


संत्र्याचा ज्यूस जास्त प्रमाणात सेवन केल्याने वजन वाढण्याऐवजी कमी होऊ शकते

VIEW ALL

Read Next Story