कोण होती 'हरम की तितली'; अकबराशी होतं खास नातं!

नेहा चौधरी
Jul 13,2024


अनेक वर्षे भारतावर मुघलांनी राज्य केलं. मुघलांनी भारताच्या इतिहासात खोलवर आपली छाप सोडलीय.


मुघलांच्या अनेक कथा आजही लोक जाणून घ्यायला उत्सुक असतात. खास करुन मुघलांचे हरमबद्दल अनेक गोष्टी आहेत.


इतिहासात असा उल्लेख आहे की, मुघल हरममध्ये असंख्य महिला असायच्या.


मुघल सम्राट अकबराच्या काळात हरममध्ये 5000 पेक्षा अधिक महिला होत्या.


या हरममध्ये स्त्री आणि दासी राहायचा आणि इथे फक्त राजाला प्रवेश असायचा.

अकबरच्या हरममध्ये एक सुंदर राजकुमारी होती. तिला हरमची तितली असं म्हटले जायचे.

ही तितली दुसरी तिसरी कोणी नसून सम्राट अकबराची मुलगी आरम बानू बेगम होती.

आरम ही अकबरची मोठी मुलगी होती जिची राजवटीत महत्त्वाची भूमिका होती.

VIEW ALL

Read Next Story