मिताली मयेकरचा स्वित्झर्लंडमधील बिकीनी लूक

मिताली मयेकर आणि सिद्धार्थ चांदेकर युरोप ट्रिपवर आहेत. या ट्रिपमधील प्रत्येक फोटोची वेगळी खासियत आहे.

मितालीचा युरोप ट्रिपमधील हा सर्वात बोल्ड असा लूक आहे. काळ्या रंगाच्या बिकिनीमध्ये तिने चार चाँद लावले आहेत.

मितालीचा हा लूक चाहत्यांना अतिशय आवडला आहे. कमेंट करुन चाहते आपली प्रतिक्रिया नोंदवत आहेत.

निरभ्र आकाश, हातात वाईनचा ग्लास आणि स्विमिंग पूलमधील बिकिनी लूकमध्ये मिताली मयेकर.

मिताली मयेकरचा या स्वित्झर्लंड ट्रिपमध्ये बोल्ड अंदाज पाहायला मिळतो.

आपल्या दररोजच्या रुटीनमधून वेळ काढून दोघं परदेश दौरा करत आहेत.

मिताली मयेकर आणि सिद्धार्थ चांदेकर Tiny Panda या नावाने एकमेकांना संबोधतात.

VIEW ALL

Read Next Story