भाजलेल्या भागावर बर्फ आणि कोलगेट लावल्यास काय होतं?

हे वापरणे धोकादायक आहे

जळलेल्या जागेवर बर्फ किंवा कोलगेट लावायला डॉक्टर मनाई करतात, पण असे का?

रक्ताभिसरण थांबते

बर्फ लावल्याने रक्ताभिसरण थांबते आणि संसर्गाचा धोका वाढतो.

तूप किंवा तेल लावू नका

जळलेल्या जागेवर तूप किंवा तेल लावनेही टाळावे.

काय लावायचे

जळलेल्या जागेवर कोरफड जेल किंवा गुलाब पाणी लावल्याने त्या जखमेवर थंड वाटू लागते.

बॅक्टेरिया

जळलेल्या जागेवर सतत पाणी टाकल्याने बॅक्टेरिया साफ होतात.

बरे व्हायला वेळ लागत नाही

यामुळे संसर्गाचा धोका कमी होतो आणि जळलेली जागा लवकर बरी होते.

डॉक्टरांचा सल्ला

जळलेल्या भागावर डॉक्टरांनी सांगितलेली क्रीम लावा. (Disclaimer - वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)

VIEW ALL

Read Next Story