घरात कापूर जाळण्याचे चमत्कारिक फायदे तुम्हाला माहितेय का?

हिंदू धर्मशास्त्रात पुजेच्या विधीसाठी कापूर महत्त्वाचा मानला जातो. त्याचप्रमाणे कापूरला आयुर्वेदातही मोठे महत्त्व दिले जाते.

घरात कापूर जाळल्याने कुबट वास निघून जातो. कापूर जंतूनाशक असतो. त्यामुळे घरात कापूर जाळल्याने सकारात्मक ऊर्जा वाढते.

ज्योतिषशास्त्रानुसार किचनमध्ये कापूर जाळल्याने आर्थिक प्रगती होते.

जर तुम्ही मानसिक तणावाने त्रस्त असाल तर रोज संध्याकाळी कापूर जाळल्यानंतर येणाऱ्या वासाने मेंदू शांत राहतो.

नारळाच्या करवंटीमध्ये कापूर जाळल्याने घरातील जीवजंतू दूर होतात.

हिंदू शास्त्रानुसार देवाची पुजा करताना कापूर जाळला तर कुलदैवत प्रसन्न होतात.

( Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या. )

VIEW ALL

Read Next Story