अवघ्या काही मिनीटांत बनवता येईल अशी ही मँगो कोकोनट क्रंचची रेसिपी आहे.


एक मोठा मलाईदार नारळ घ्या.


नारळातील पाणी एका भांड्यात काढून घ्या.


नारळातील मलाई अर्थात खोबरे एका बाजूला काढा.


आंब्याचे छोटे तुकडे करुन घ्या.


आंब्याचे तुकडे आणि नारळातील मलाई एकत्र मिक्स करा.


आंब्याचे तुकडे आणि नारळातील मलाई यामध्ये काजू मिक्स करा.


आंब्याचे तुकडे आणि मलाई यांच्यात नारळ पाणी मिक्स करा.


आंब्याचे तुकडे, मलाई, काजू, नारळ पाणी एकत्र मिक्समध्ये ग्राईंड करुन घ्या.


मँगो कोकोनट क्रंच रेडी आहे. आंब्याचे तुकडे आणि किशमिश घालून सर्व करा.

VIEW ALL

Read Next Story