वर्षाचं पहिलं सूर्यग्रहण कुणासाठी शुभ आणि अशुभ?

पहिले सूर्यग्रहण

8 एप्रिल रोजी पहिले सूर्यग्रहण आहे. मीन राशीत लागणार पहिला सूर्यग्रहण मेष ते मीन राशीवर कसा प्रभाव पाडणार

मेष

विद्यार्थ्यांसाठी हा दिवस शुभ आणि यशाचा दिवस आहे. व्यापाऱ्यांना नुकसान होऊ शकतो.

वृषभ

प्रवाशांना लाभ होऊ शकतो. नोकरी करणाऱ्या व्यक्तींची जबाबदारी आणि रुबाब वाढेल

मिथुन

नोकरी-व्यवसायात नवीन जबाबदारी मिळती. मात्र अतिउत्साहापासून करा बचाव. भविष्याची चिंता राहील

कर्क

कामाच्या ताणाचा शरीरावर विपरीत परिणाम, रागापासून सावध रहा. वडिलांचा सल्ला लाभदायक

सिंह

व्यापारी शत्रू काम बिघडवण्याची कामे करतील. राजकीय क्षेत्रात आवड वाढेल.

कन्या

तुमचा लाभ होईल. नवीन योजना तयार करा आणि भविष्यात याचा लाभ होणार

तूळ

व्यस्त राहाल. विनम्रतेमुळे सर्वाधिक लाभ होऊ शकतो. नोकरी करणाऱ्यांसाठी आजचा दिवस महत्त्वाचा

वृश्चिक

प्रचंड मेहनत करावी लागेल. नोकरी सांभाळा

धनू

कामाचं स्वरुप दाखवावं लागेल. तेव्हाच तुम्ही आणि तुमचं काम लोकांच्या नजरेत येईल.

मकर

आर्थिक स्थिती ठिक असेल. कायदेशीर बाबींमध्ये अडकू नका. घरी पाहुणे येतील.

कुंभ

आर्थिक तंगीचा सामना करावा लागेल. बेरोजगारांना नोकरी मिळेल.

मीन

मान-सन्मान वाढेल. व्यापारी वर्गाची सगळी कामे पूर्ण होतील.

VIEW ALL

Read Next Story