पृथ्वीवर आढळणाऱ्या 7 सर्वात लहान किंवा नवजात शिशूंच्या बोटापेक्षाही लहान अशा जीवांबद्दल माहिती जाणून घेऊयात
फेयरीफ्लाय हा जगातील सर्वात लहान कीटकांपैकी एक आहे, या प्रजातींची लांबी फक्त 0.139 मिमी असते.
पाण्यात राहणारा हा सर्वात लहान प्राणी आहे. त्याला मिनी वॉटर बेअर म्हणून ओळखले जाते.
पिग्मी सीहॉर्स हे समुद्रात आढळणाऱ्या सर्वात लहान प्राणी आहे, त्याची लांबी सुमारे 2 सेमी पेक्षा कमी असते.
बंबलबी बॅट हा जगातील सर्वात लहान सस्तन प्राण्यांपैकी एक आहे आणि त्याची लांबी बाळाच्या अंगठ्याएवढी आहे.
हे जगातील सर्वात लहान माशांच्या प्रजातींपैकी एक आहे. ज्याची लांबी फक्त 7.9 मिमी आहे.
होमोपस आयरोलेटस ही दक्षिण आफ्रिकेत आढळणारी होमोपस वंशातील कासवांची सर्वात लहान प्रजाती आहे.