आल्याचा चहा म्हणजे अनेकांचा जीव की प्राण. पण चहात आलं कस टाकायचं याची ही एक पद्धत आहे
अनेकजण चहात आलं ठेचून किंवा किसून टाकतात पण यातील योग्य पद्धत कोणती
आलं किसून टाकलं तर आल्याचा रस थेट चहात मिसळला जातो. त्यामुळं चहाचा स्वाद छान येतो आणि कडकडीत चहा होतो
म्हणून नेहमी चहात आलं टाकताना किसून टाकावेत.
पण चहात आलं किसून टाकताना त्याचा रस खलबत्त्यातच राहतो आणि चहात रस जास्त राहत नाही
त्यामुळं चहात आलं टाकताना किसूनच टाकावे