होम लोन घेण्याचा विचार करताय तर काही गोष्टींची काळजी घेण्याची गरज आहे.

यामुळं भविष्यात तुम्हाला कोणत्या अडचणींचा सामना करावा लागणार नाही

जाणून घ्या होम लोन घेण्याआधी कोणत्या गोष्टींचा विचार करावा लागतो

वेगवेगळ्या बँकांच्या व्याजदरांची तुलना करा

व्याज दरातील छोटातला छोटा फरक देखील तुमच्या ईएमआयवर मोठा परिणाम करु शकतो

लोन किती वर्षांसाठी आहे यावर विचार करा

लोनची प्रोसेसिंग फी एकदा नक्की तपासून पाहा

लोन घेण्यापूर्वी टर्म आणि कंडिशन एकदा नीट वाचून घ्या

VIEW ALL

Read Next Story