आजकाल आधुनिक टेक्नोलॉजीच्या जगात लोकांच्या रक्तावरून त्याचं व्यक्तीमत्त्व कळण्यास मदत होते.
A पॉझिटिव्ह ब्लड ग्रुप ज्यांचं रक्त असतं ते क्रिएटिव्ह असतात.
या ब्लड ग्रुपच्या लोकांना मैत्री शेवटपर्यंत टिकवणं चांगल्या पद्धतीनं जमतं.
या ब्लड ग्रुपच्या लोकांना खोट्याची फार चिड आहे. त्यांना खरं ऐकायला आवडतं.
ते त्यांच्या पार्टनरला आदर देतात तर या ब्लड ग्रुपचे लोक खूप लॉयल असतात.
शाहरुख खानचं ब्लड ग्रुप देखील A+ आहे. (Disclaimer - वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)