लग्नानंतर एकत्र कुटुंबापासून वेगळे राहण्याचे फायदे

जवळीक साधण्याची संधी

नवीन कपलला थोडा एकमेकांजवळ यायला वेळ लागतो. अशावेळी जर सुरुवातीचे काही दिवस एकटे राहिले तर तो वेळ त्यांना मिळतो.

दबाव नसतो

लग्नानंतर अनेकदा नवविवाहित महिला दबावात असते. अशावेळी मोकळीक मिळावी यासाठी वेगळे राहावे

मोकळीक

लग्नानंतर नव्या दाम्पत्याला मोकळीक मिळणे अत्यंत गरजेचे असते. अशावेळी वेगळे राहिल्याने मोकळीक मिळते

एकमेकांना साथ

लग्नानंतर कपलने एकमेकांना साथ देणे गरजेची असते. अशावेळी दोघंच राहत असल्यामुळे एकमेकांना अगदी घरकामापासून ते मोठ मोठ्या जबाबदाऱ्या पेलवण्यापर्यंत मोठी साथ मिळते.

मदत होते

नवीन असताना एकमेकांना समजून घेणे गरजेचे असते अशावेळी एकमेकांची साथ अत्यंत गरजेची असते. भावनिक मदत अत्यंत गरजेची असते.

समजून घेण्याची संधी

नवीन संसार सुरु होतो तेव्हा एकमेकांना समजून घेणे अत्यंत गरजेचे असते. अशावेळी हा वेळ सुवर्ण काळ असतो.

दोघांना वेळ

लग्नानंतर एकमेकांना वेळ देणे तितकेच गरजेचे असते. अगदी एकमेकांशी संवाद ते स्पर्श .. असा हा प्रवास असतो. अशावेळी हे दोघेच असणे गरजेचे असते.

VIEW ALL

Read Next Story