ताडासन केल्यानं तुमची संपूर्ण बॉडी स्ट्रेच होण्यास मदत होते.
हे आसन तुमच्या मणक्याला आणि पाठीच्या नसांना ताकद देते.
हे आसन केल्यानं मणक्याची हाडं स्ट्रॉंग होतात.
हे आसन छाती, खांदे आणि पाठ स्ट्रेच करुन आपलं बॉडी पॉस्चर ठीक करते.
हे आसन केल्यानं बॉडी स्ट्रेस होते आणि शरीर रिलॅक्स होते आणि ब्लड सर्कुलेशन होतं.
हे आसन तुमची पाठ आणि हॅमस्ट्रिंगला स्ट्रेच करतं.
हे आसन तुमच्या शरिराला आणि मेंदुला आराम देण्यास मदत करतं. रोज डोळे बंद करुन 10-15 मिनिटांसाठी या अवस्थेत राहा. (Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)