IAS टीना डाबीने सांगितलं लेकाचं गोंडस नाव, शेअर केले खास फोटो

लोकप्रिय IAS

IAS टीना डाबी एक लोकप्रिय आयएएस अधिकारी आहे

चर्चा

IAS टीना डाबी कायमच प्रोफेशनल आणि पर्सनल दोन्हीमुळे चर्चेत राहिली.

मुलाला जन्म

जैसेलमेरच्या IAS टीना डाबी यांनी काही दिवसांपूर्वीच दिला मुलाला जन्म.

पहिला फोटो

टीना डाबी यांनी बाळाचा पहिला फोटो आणि नाव सोशल मीडियावर जाहीर केलं आहे

बाळाची पहिली झलक

टीना डाबी यांनी पहिल्यांदाच बाळाचा फोटो शेअर केला आहे.

बाळाचा फोटो व्हायरल

टीना डाबी यांनी 2023 हे वर्ष कसं होतं याची माहिती देत काही फोटो शेअर केले

कमेंटमध्ये सांगितलं नाव

टीना जाबी यांनी मुलाचे नाव निखिल असल्याचं एका कमेंटमध्ये सांगितलं आहे

IAS प्रदीप गवांडे

टीना डाबीने शेअर केलेल्या फोटोत प्रदीप गवांडे यांचा देखील एक फोटो आहे. लेकाला कुशीत घेताना दिसतात प्रदीप गवांडे

VIEW ALL

Read Next Story