आलु पराठा सगळ्यांनाच आवडतो. सकाळी नाश्तामध्ये अनेकजण आलु पराठे खातात

चविष्ठ असलेला आलुपराठा आरोग्यासाठी पौष्टिकदेखील आहे. पण आलुपराठा बनवण्याची योग्य पद्धत माहितीये का?

पराठ्यासाठी कणिक मळताना त्यात चिमूटभर मीठ टाका आणि मळलेली कणिक 10 ते 15 मिनिटे तशीच ठेवून द्या

उकडलेले बटाटे व्यवस्थित बारीक करुन घ्या. एक टिप लक्षात घ्या की, पराठे बनवताना नेहमी ताजे बटाटे वापरा

उकडलेले बटाटे नेहमी थंड करुन मगच पराठ्यांसाठी सारण बनवून घ्या.

तसंच, सारण बनवून झाल्यानंतर पराठे मंद आचेवर भाजून घ्या

गरजेपेक्षा जास्त सारण भरल्यामुळं पराठे फाटण्याची शक्यता असते.

VIEW ALL

Read Next Story