अळीवाचे लाडू खूप पौष्टिक असतात बाळंतिणीने हे लाडू आवर्जुन खावे
आज आपण कमी साहित्यात अळीवाचे लाडू कसे बनवायचे याची रेसिपी जाणून घेऊयाय
1 कप अळीव/हलीम, ओलं खोबरं, बारीक चिरलेला गुळ आणि साजूक तूप
अळीव रात्रभर पाण्यात भिजत घालून ठेवा. त्यानंतर सकाळी लाडू करायला घ्या
एका कढाईत तूप घेऊन नारळाचा चव, गुळ घालून मिश्रण एकजीव करुन घ्या.
त्यानंतर भिजवलेले अळीव त्यात घालून पुन्हा एकदा चांगले एकजीव करुन घ्या.
मिश्रण थोडं थंड झाल्यावर त्याचे लाडू वळवून घ्या.