घरात झुरळं येण्याची छोटी छोटी कारणे असतात. वेळीच या कारणांकडे लक्ष दिल्यास ही समस्या सूटू शकते.

आज आम्ही तुम्हाला घरातील झुरळांपासून कशी सुटका करावी, याच्या काही टिप्स सांगणार आहोत.

स्वयंपाक घरात झुरळांचा वावर जास्त असतो त्यामुळं रात्री किंवा दुपारचं जेवण झाल्यानंतर गॅसची स्वच्छता करावी

किचनच्या ओट्यावर खरकटं किंवा काही अन्नाचे कण असतील तर ते रात्रभर तसेच ठेवू नका. यामुळंही धुरळं होतात.

सिंकमध्ये खरकटी भांडी रात्रभर ठेवू नका. या भांड्यातील अन्नांच्या कणामुळं झुरळं येतात.

सिंक दररोज स्वच्छ करा. तसंच, सिंकच्या ड्रेन्समध्ये आठवड्यातून दोनदा गरम पाणी टाका

घरात कचरा साचणार नाही याची काळजी घ्या.

तसंच किचनमध्ये कचरापेटी असेल तर ती बंद करा. रात्रीच्या वेळी घराबाहेर ठेवा

VIEW ALL

Read Next Story