भारतीय सैनिकांना किती पगार असतो ?

लष्करात भरती होणं हे अनेक तरुणांच स्वप्न आहे.

सातव्या वेतन आयोगानुसार भारतीय लष्कराची पे लेवल 2 ते 18 अशी आहे.

लष्करात सर्वांत जास्त पगार चीफ ऑफ आर्मी स्टाफला असतो.

चीफ ऑफ आर्मी स्टाफ या पदाचा पगार अडीच लाखांहून जास्त असतो.

भारतीय सैनिकांत शिपाई वर्गाला 5200-20200 इतका पे स्केल असतो.

नायब सुभेदार, सुभेदार मेजर यांचा पगार 9300-34800 इतका आहे.

लेफ्टिनंट, कॅप्टन यांची पे स्केल 5600-39100 लेवल -11 अशी आहे.

लेफ्टिनंट कर्नल, ब्रिगेडिअर यांचा पगार 37400-67000 लेवल -13 असा आहे.

लेफ्टिनंट जनरल, चीफ ऑफ आर्मी स्टाफचा पगार स्केल लेवल -18 आहे.

VIEW ALL

Read Next Story