दम्याचा अटॅक आल्यास काय केलं पाहिजे?

दम्याचा त्रास

दम्याचा त्रास असलेल्या रूग्णांना श्वास घेण्यास त्रास होतो. अशावेळी रुग्णांनी नेहमी सोबत इनहेलर ठेवावं.

इनहेलर

अनेकदा रूग्णांजवळ इनहेलर नसतं. यावेळी रुग्णाला दम्याचा झटका आला तर काय करावं?

दम्याचा झटका

रुग्णाला दम्याचा झटका आल्यावर 'या' गोष्टी केल्या पाहिजेत

श्वास घेण्यास सांगा

झटका आल्यास सर्वप्रथम रुग्णाला सरळ बसवावं. रुग्णाला श्वास घेण्यास सांगा आणि रुग्णाला कोमट पाणी द्या.

झोपू देऊ नका

दम्याचा झटका असताना रुग्णाला कधीही झोपू देऊ नका.

इनहेलर

अशावेळी कोणाकडे इनहेलर असल्यास रूग्णाला ते द्यावं.

VIEW ALL

Read Next Story