काळं मीठ आरोग्यदायी तरी ते प्रमाणातच खा, अन्यथा 'या' आजारांचा धोका

काळं मीठ आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतं. अॅसिडीटी आणि बद्धकोष्ठता यासारख्या समस्यांवर रामबाण उपाय आहे

Mansi kshirsagar
May 30,2024


पचनसंस्था निरोगी ठेवण्यासाठीही काळं मीठ उपयोगी आहे. मात्र, काळ्या मीठाचे अधिक सेवन करणे शरीरासाठी नुकसानदायक आहे.


काळं मीठ जास्त खाल्ल्यास हाय ब्लड प्रेशरची समस्या निर्माण होऊ शकते. हृदयासंबंधी आजारही होऊ शकतात.


किडनी स्टोनसारख्या समस्याही उद्भवू शकतात. पोटाचा कँन्सर होण्याचा धोकाही वाढतो


शरीरात आयोडिनची कमतरता निर्माण होऊ शकते


थायरॉइड होण्याचा धोका वाढतो


(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)

VIEW ALL

Read Next Story