अनेकांना रात्रीच्या जेवणात कच्चा कांदा खाणे आवडते
पण रात्री कच्चा कांदा खाणे आरोग्यासाठी चांगले आहे का? जाणून घ्या
रात्रीच्या वेळी कच्चा कांदा खाल्ल्याने झोप चांगली येते.
त्याचबरोबर कांदा खाल्ल्याने हार्मोनल हेल्थदेखील चांगली राहते.
ताण-तणाव कमी करण्यासाठी कच्चा कांदा खाणे फायदेशीर आहे.
कांद्याचे सेवन केल्यास डोकं शांत राहते आणि तणाव दूर होतो
मात्र, ज्या लोकांना पाचनसंबंधी समस्या आहेत त्यांची रात्रीच्या वेळी कांदा खाणे टाळावे
कांद्यामध्ये कार्बोहायड्रेट फ्रुक्टेन आढळलं जातं ज्यामुळं गॅसची समस्या निर्माण होऊ शकते.
(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)