कोथिंबीरचा वापर जेवणात केल्यास पदार्थाची चव वाढते. पण आरोग्यासाठीदेखील फायदेशीर आहे
रिकाम्या पोटी कोथिंबीर खाणे शरिरासाठी फायदेशीर ठरतात
रोज कोथिंबीरीची पाने खाल्ल्याने पाचनसंदर्भातील समस्या दूर होतात
शरीरातील विषारी घटक बाहेर टाकण्यास मदत करतात
शरीरातील रोग प्रतिकाशक्ती वाढवते आणि आजारांपासून बचावते
संधीवात आणि गुडघेदुखी यासारख्या दुखण्यावर आराम मिळतो
(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)