इंद्रधनुष्याचा आकार गोल असतो का?

पावसाळ्यात इंद्रधनुष्य तुम्ही अनेकदा पाहिला असेलच. ही एक अद्भूत नैसर्गिक घटना आहे.

पण कधी तुम्ही इंद्रधनुष्याच्या आकाराबाबत माहिती काढली का. इंद्रधनुष्याचा आकार गोल असतो की अर्धवर्तुळाकार? पाहूयात

इंद्रधनुष्य कसा तयार होतो?

सूर्यप्रकाश इंद्रधनुष्याच्या रंगांनी बनलेला आहे. जेव्हा हे सर्व रंग एकत्र मिसळले जातात. तेव्हा तो पांढरा दिसतो.

इंद्रधनुष्य म्हणजे पृथ्वीच्या वातावरणातील बाष्पकणांवर / दवबिंदूंवर पडलेल्या सूर्यप्रकाशाचे परावर्तन आणि अपवर्तनहोऊन प्रकाशाचा वर्णपट दिसण्याची वातावरणीय, प्रकाशीय घटना आहे.

इंद्रधनुष्य नेहमी अर्धवर्तुळाकार दिसतो असा अनेकांचा समज आहे पण प्रत्येक्षात तसं नाहीये

इंद्रधनुष्य कधीच आपल्याला पूर्ण दिसत नाही. पृथ्वीचा आकार गोल आहे म्हणून इंद्रधनुष्य नेहमी अर्धवर्तुळाकार दिसतो

पण प्रत्यक्षात इंद्रधनुष्य पूर्ण गोल असतो. पण मानवाला त्याचा फक्त वरचा भागच दिसतो

VIEW ALL

Read Next Story