गणपती बाप्पाला प्रिय असलेला पदार्थ म्हणजे मोदक
गणशोत्सवादरम्यान बाप्पाला मोदकांचा नैवेद्य दाखवला जातो
उकडीचे मोदक, तळणीचे मोदक असे विविध प्रकारचे मोदक बनवले जातात
पण तुम्हाला माहितीये का मोदक या शब्दाचा अर्थ काय?
पुराणांमध्येही मोदकाचा उल्लेख आढळतो.
मोद या शब्दाचा अर्थ आनंद व हर्ष असा आहे.
जो पदार्थ खाऊन आनंद मिळतो त्याला मोदक असं म्हटलं जातं.
नेहमी भक्तांना आनंद देणारा व विघ्न हरण करणाऱ्या विघ्नहर्त्याला मोदकाने आनंद मिळतो. असंही म्हटलं जातं
(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)