आयुष्यात संघर्ष कोणालाच चुकत नाही पण संघर्षावर मात करण्यासाठी प्रेरणा मिळणे गरजेचे आहे
आज आम्ही तुम्हाला प्रेरणादायी वाक्ये सांगणार आहोत जे तुमच्या रोजच्या जीवनात यशस्वी बनण्यास मदत करतील
प्रत्येक सकाळी आपण पुन्हा जन्म घेतो, आपण काय कर्म करतोय हेच सगळ्यात महत्त्वाचं ठरतेः गौतम बुद्ध
एक क्षण संपूर्ण दिवस बदलू शकतो, एक दिवस संपूर्ण आयुष्य बदलू शकतो आणि एक आयुष्य संपूर्ण जग बदलू शकतोः गौतम बुद्ध
तीन गोष्टी या जगात कधीच लपून राहू शकत नाहीतः चंद्र, सूर्य आणि सत्यः गौतम बुद्ध
मनःशांती आपल्या स्वतःमध्येच आहे ती शोधायला बाहेर जाऊ नकाः गौतम बुद्ध
(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)