आंघोळ करण्याची योग्य पद्धत तुम्हाला माहिती आहे का? Sadhguru काय सांगतात...

आंघोळ आपल्या दैनंदिन जीवनातील महत्त्वाची गोष्ट आहे. खास करुन हायजीनसाठी आंघोळ महत्त्वपूर्ण आहे.

पण तुम्हाला आंघोळ करण्याची योग्य पद्धत माहिती आहे का? Sadhguru यांनी आंघोळीबद्दल टीप्स दिले आहेत.

जर तुम्ही योग्य पद्धतीने आंघोळ केल्यास शरीराला फायदा तर आहेत. शिवाय निगेटिव एनर्जीदेखील दूर होण्यास मदत होते.

आंघोळ करताना आपण शरीरावर पाणी टाकतो. पण असं केल्यामुळे शरीरातील उष्णता डोक्यात जाते. म्हणून आंघोळ करताना पहिल्यांदा डोक्यावर पाणी घाला.

आंघोळासाठी कायम थंड पाण्याचा वापर करावा. गरम पाण्याने तुमचं शरीरातील सूक्ष्म छिद्र ओपन होतात.

वारंवार सर्दी होते, थंडीच्या दिवसात पाण्यामध्ये नीलगिरी तेलाचे काही थेंब टाका. त्यातून तुम्हाला नक्कीच फायदा होईल.

प्रत्येक व्यक्तीने दिवसातून किमान दोन वेळा आंघोळ करावी. यामुळे शरीर स्वच्छ तर होतच पण त्याशिवाय योग शक्ती वाढते. (वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)

VIEW ALL

Read Next Story