सर्वांचं लक्ष विराटकडे असतानाच श्रेयसनं मोडला 'हा' अनोखा विक्रम; रोहित, गांगुली, युवराजही पिछाडीवर

टीम इंडिया फायलनमध्ये

भारतीय संघाने आयसीसी वनडे वर्ल्ड कप 2023 च्या फायलनमध्ये प्रवेश केला आहे.

दोन भारतीयांनी शतकं झळकावली

विराट कोहली आणि श्रेयस अय्यरने न्यूझीलंडविरुद्धच्या सेमी-फायलनमध्ये शतकं झळकावली.

न्यूझीलंडच्या फलंदाजीला सुरुंग

मोहम्मद शामीने 7 विकेट्स घेण्याचा पराक्रम करत न्यूझीलंडच्या फलंदाजीला सुरुंग लावले.

चौथ्यांदा फायनल गाठली

भारताने न्यूझीलंडला सेमी-फायलनमध्ये 70 धावांनी पराभूत करत चौथ्यांदा वर्ल्ड कपची फायनल गाठली.

70 बॉलमध्ये 105 धावा

श्रेयस अय्यरने या सामन्यामध्ये आक्रमक फलंदाजी करत 70 बॉलमध्ये 105 धावा केल्या.

64 धावा चौकार-षटकारामधून

अय्यरने या खेळीमध्ये 8 सिक्स आणि 4 चौकार लगावले. अय्यरने 64 धावा चौकार-षटकारामधून केल्या.

8 सिक्स लगावले

अय्यरने 8 सिक्स लगावत एक अनोखा विक्रम आपल्या नावे केला आहे.

हा विक्रम केला आपल्या नावे

वर्ल्ड कपच्या कोणत्याही सामन्यामध्ये भारतीय फलंदाजाने सर्वाधिक सिक्स मारण्याचा विक्रम श्रेयसने स्वत:च्या नावावर केला.

सर्वाधिक सिक्स मारणारा खेळाडू

श्रेयस हा वर्ल्ड कपच्या एका सामन्यात सर्वाधिक सिक्स लगावणारा भारतीय क्रिकेटपटू ठरला आहे.

विक्रम मोडीत काढला

श्रेयसने सौरव गांगुली आणि युवराज सिंगचा विक्रम मोडीत काढला आहे.

गांगुली, युवराजचा सिक्सचा स्कोअर किती?

गांगुली आणि युवराजने प्रत्येकी 7 सिक्स लगावले होते.

VIEW ALL

Read Next Story