भारतीय ड्रायव्हिंग लायसन्स असेल तर 'या' देशांत बिनधास्त चालवता येते गाडी
वाहन चालवण्यासाठी ड्रायव्हिंग लायसन्स असणे खूप गरजेचे आहे.
भारतातील ड्रायव्हिंग लायसन्स कोणत्या देशात मान्य केले जाते हे जाणून घेऊया
भारताचे ड्रायव्हिंग लायसन्स एकूण 15 देशात ग्राह्य धरले जाते
स्पेन, ऑस्ट्रेलिया, भूटान
अमेरिका, कॅनडा, स्वीडन, फिनलँड, सिंगापूर, मलेशिया
जर्मनी, यूके, हाँगकाँग, न्यूझीलँड, स्विझरलँड, दक्षिण अफ्रिका