ब्रोकोलीमध्ये सल्फोराफेन नावाचं कंपाऊंड असतं ज्यामुळे ब्लड शुगर लेव्हल कंट्रोल होण्यास मदत होते.
भोपळा आणि भोपळ्याच्या बिया खाणं आरोग्यासाठी खूप फायदेकारक आहे कारण त्यात फायबर असतात.
केलमध्ये फायबर, व्हिटामिन आणि खनिजं खूप मोठ्या प्रमाणात असतात. त्यामुळे ब्लड शूगर कंट्रोलमध्ये येते.
चिया सीड्समध्ये फायबर आणि ओमेगा 3 फॅटी अॅसडि मोठ्या प्रमाणात असतात.
भेंडीमध्ये फायबर मोठ्या प्रमाणात असतात. त्यामुळे शुगर लेव्हल कंट्रोल राहते.
बीन्स आणि डाळींमध्ये फायबर आणि प्रोटीन असतात.
कोणतेही नट्स आणि नट बटर यांच्यात प्रोटीन आणि फायबर मोठ्या प्रमाणात असतात. ते रक्तातील साखर नियंत्रणात आणण्याचं काम करते. (Disclaimer : वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)