केसामुळे आपल्या सौंदर्यात भर पडते.
केस पांढरे व्हायला लागले की आपलं टेन्शन वाढू लागतं.
पण केस पांढरे होण्याचे खरे कारण काय आहे?
शरीरात पोषक तत्व कमी झाल्यावर केस पांढरे होऊ लागतात.
केस पांढरे होण्यास काही पोषक तत्व कारणीभूत ठरतात.
जास्त तणावामुळे आपले केस सफेद होतात.
शरीरातील हार्मोनल बदलामुळेदेखील केस सफेद होतात.