आचार्य चाणक्य यांनी चाणक्य नितीत अनेक महत्त्वाच्या गोष्टींची ज्ञान सांगून ठेवले आहे.
चाणक्य यांनी म्हटलं आहे की, घरातील खासगी गोष्टी कधीच कोणाला सांगू नये
स्वतःबद्दलची खासगी माहिती, दुःख कधीच कोणाला सांगू नये.
कुटुंबातील समस्या, घरातील सदस्यांची माहिती, स्वभाव, आवडी-निवडी कधीच कोणाला सांगू नये.
तुमच्याकडे असलेल्या संपत्तीची माहिती कधीच कोणाला सांगू नये
एखाद्याने तुमच्यावर विश्वास ठेवून एखादी खासगी गोष्ट सांगितली असेल तर ती कधीच कोणाला सांगू नये
तुमची कमजोरी कधीच कोणाला सांगू नये, काही जण त्याचा फायदा घेऊ शकतात.