तुमच्याही फ्रीजचा दुर्गंध येतो का ? या सोप्या टिप्स् वापरून पाहा

Feb 15,2024


फ्रीज उघडल्यावर बहुतेकवेळा त्याचा दुर्गंध मोठ्या प्रमाणात जाणवतो.चला तर मग जाणून घेऊया फ्रीजमध्ये अन्न ठेवण्यासाठी काही खास टिप्स्


असं म्हणतात की, रेफ्रिजरेटरच्या वरच्या आणि मधल्या शेल्फमध्ये दूध, मासे, दुग्धजन्य पदार्थ ठेवणं फायदेशीर ठरतं.


अन्नपदार्थ फ्रीजमध्ये ठेवताना व्यवस्थित झाकून ठेवणं गरजेचं आहे.


फळं आणि पालेभाज्या सॅलड ड्रॉवरमध्ये ठेवण्यापुर्वी स्वच्छ धुवावीत.


कापून ठेवलेली फळं फ्रीजमध्ये फार काळ ठेऊ नयेत.


फ्रीजमध्ये अन्न ठेवताना ते झाकून ठेवावं.


फ्रीज वरचेवर स्वच्छ करणं गरजेचं आहे.


वातावरणातील बदलानुसार फ्रीजची सेटींग केल्याने लवकर खराबही होत नाही.

VIEW ALL

Read Next Story