दूध पिण्याची योग्य वेळ कोणती, सकाळी की संध्याकाळी?

शरीराला निरोगी ठेवण्यासाठी व हाडांना बळकटी देण्यासाठी दूध पिणे खूप फायदेशीर आहे

त्याचबरोबर तल्लख बुद्धीसाठीही दूध पिणे चांगले आहे. मात्र दूध कोणत्या वेळी प्यावे हे जाणून घेऊया.

योग्य वेळेत दूध प्यायल्यास त्याचे पौष्टक गुणही मिळतात

सकाळच्या वेळेत दूध प्यायल्यास एनर्जी बुस्ट होते.

मात्र, वृद्ध व्यक्तीने सकाळी दूध प्यायल्यास पाचनसंस्था कमजोर होते

जर तुम्ही रात्री दूध पित असाल तर दूध पिण्याची वेळ आणि झोपण्याच्या वेळेत दोन तासांचे अंतर हवे

(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)

VIEW ALL

Read Next Story