हिवाळ्यात त्वचा कोरडी होणे ही एक सामान्य आणि मोठी समस्या आहे.
हिवाळ्यात ग्लिसरीन लावल्याने त्वचेला ओलावा मिळतो.
ग्लिसरीन हे एक नैसर्गिक humectant आहे जे त्वेचला मॉइश्चरायझेशन आणि मऊ ठेवतं.
तुम्ही ग्लिसरीन थोड्या पाण्यात मिक्स करूनही चेहऱ्यावर लावू शकता. त्यामुळे त्वचा हायड्रेट राहते.
ग्लिसरीन आणि गुलाबजल मिश्रण त्वचेसाठी उत्कृष्ट टोनर मानले जाते.
ओठ फाटण्याच्या समस्येने बहुतेक लोक त्रस्त असतात. त्यांना मऊ ठेवण्यासाठी ग्लिसरीन उत्तम आहे.
त्वचेवरील डाग दूर करण्यासाठी ग्लिसरीन आणि लिंबू मिश्रण फायदेशीर मानले जाते.
ग्लिसरीन आणि मध पॅक अँटी एजिंग इफेक्टसाठी उपयुक्त आहे.
(Disclaimer - वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)