तज्ज्ञ सांगतात की, गुलाब पाणी हे त्वचेसाठी वरदान ठरतं.
हिवाळ्यात त्वचेची चमक कमी होते आणि निस्तेज होते.
गुलाब पाण्याचा नियमित वापर करून तुम्ही तुमची त्वचा चमकदार बनवू शकतात.
तुमच्या स्किन केअर रूटीनमद्ये गुलाब पाण्याचा समावेश करुन तुम्ही तुमची त्वचा मऊ करु शकता.
चेहऱ्यावरील पिंपल्सपासून सुटका मिळवण्यासाठी गुलाब पाण्याचाही फायदा मिळतो.
गुलाब पाण्यात आढळणारे घटक डाग कमी करण्यासाठी प्रभावी ठरतात.
गुलाब पाणी तुमच्या त्वचेला सखोल पोषण देऊन निरोगी ठेवू शकते.
रोज तुमच्या त्वचेवर गुलाब पाणी लावल्याने तुमची त्वचा निर्दोष होऊ शकते.
(Disclaimer - वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)