भारतात 'या' 6 चित्रपटांवर घालण्यात आली होती बंदी

Soneshwar Patil
Nov 12,2024

'द विंची कोड

'द विंची कोड' 2006 साली रिलीज झाला होता. ज्यावर ख्रिश्चनांच्या धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप आहे.

द पिंक मिरर

2003 मध्ये रिलीज झालेला 'द पिंक मिरर' याचित्रपटावर LGBTQ समुदाय आणि त्यांच्या समस्यांचे चित्रण केल्याने बंदी घालण्यात आली आहे.

बैंडिट क्वीन

1994 मध्ये आलेल्या 'बैंडिट क्वीन'चित्रपटाच्या आशयावरून वाद झाला होता. त्यामुळे यावर बंदी घालण्यात आली होती.


शबाना आझमी यांचा 'फायर' चित्रपट देखील लेस्बियन रिलेशनशिप दाखवण्यात आल्यामुळे बंदी घालण्यात आली आहे.


2015 मध्ये प्रदर्शित झालेला 'इंडियाज डॉटर' या चित्रपटावर ग्राफिक्स कंटेंटमुळे बंदी घालण्यात आली आहे.


2001 मध्ये प्रदर्शित झालेला पाँच' हा चित्रपट ड्रग्ज, हिंसाचार आणि घाणेरड्या भाषेच्या वापरामुळे यावर बंदी घालण्यात आली आहे.

VIEW ALL

Read Next Story