आचार्य चाणक्य यांनी नीति शास्त्रामध्ये अनेक गोष्टी सांगितल्या आहेत.
आचार्य चाणक्य यांच्या मते, पुरुषांपेक्षा महिलांना जास्त भूक लागते.
महिलांना जास्त कॅलरीजची गरज असते. त्यामुळे ते पुरुषांपेक्षा दुप्पट खाऊ शकतात.
चाणक्य यांच्या मते, महिलांमध्ये पुरुषांपेक्षा चारपट अधिक लाजाळूपणा असतो.
आचार्य चाणक्य म्हणतात की, महिला पुरुषांपेक्षा 6 पट अधिक धाडसी असतात.
(Disclaimer - वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)