आचार्य चाणक्य यांच्या मते जीवनात प्रगती करायची असेल तर त्याने एक गोष्ट कोणालाही सांगू नये.
चाणक्य यांच्या मते, जो व्यक्ती ही गोष्ट लपवत नाही. त्याला कधीच यश मिळत नाही.
आचार्य चाणक्य यांच्या मते, एखाद्या व्यक्तीने त्याचे ध्येय कधीही इतरांना सांगू नये.
जो व्यक्ती त्याचे ध्येय इतरांना शेअर करतो त्याच्या यशाच्या मार्गात अनेक अडथळे येतात.
तसेच काही व्यक्तीचे यश हे त्यांच्या मेहनत, रणनीती आणि वेळेचे व्यवस्थापन यावर अवलंबून असते.
तसेच चाणक्य यांच्या मते, माणसाने कधीही आपली कमजोरी इतर लोकांना सांगू नये.